प्रज्ञाशोध कार्यशाळा 2024

प्रज्ञाशोध कार्यशाळा २०२४ – प्रवेश पूर्ण

प्रिय विद्यार्थी आणि पालक,

आम्हाला सांगताना आनंद होत आहे की प्रज्ञाशोध कार्यशाळा २०२४ साठी सर्व जागा भरल्या आहेत.

त्यामुळे नोंदणी प्रक्रिया आता बंद करण्यात आली आहे.

आपला उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

अधिक माहितीसाठी किंवा भविष्यातील कार्यक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा:

• ऑफिस नंबर – 7249511729
– दळवी सर: 9975631729
– घोरपडे सर: 9665751729
– राखी मॅडम: 8956531729
– रोहित सर: 7276551729
– पौर्णिमा मॅडम: 9403891581

1729 आचार्य अकॅडमी – तुमच्या शैक्षणिक यशासाठी सदैव तत्पर!

Get Free Counselling

Fill the Form
Get PDF Now!

Free PDF Download