१० वी पासून ११ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
FREE Online Bridge Course
💡११ वी सुरू होण्यापूर्वी मजबूत पाया तयार करा
१० वी नंतर ११ वी मध्ये गेल्यावर अनेक विद्यार्थ्यांना अचानक विषय कठीण वाटू लागतात. Physics, Chemistry आणि Mathematics / Biology हे विषय समजण्यासाठी सुरुवातीपासून योग्य Concept समजणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच 1729 आचार्य अकॅडमी कडून १० वी पासून ११ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी FREE Online Bridge Course आयोजित केला आहे.
हा Bridge Course का आवश्यक आहे?
१० वी आणि ११ वी यामध्ये अभ्यासाच्या पद्धतीमध्ये खूप मोठा बदल असतो. ११ वी मध्ये विषय अधिक Concept Based आणि Analytical होतात.
हा Bridge Course विद्यार्थ्यांना ११ वी सुरू होण्यापूर्वीच योग्य दिशा देतो.
📅 23 ते 31 मार्च 2026 ⏰ सायं. 5 ते 7 💻 Online
सीट्स मर्यादित असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकर नोंदणी करावी.