प्रज्ञाशोध कार्यशाळा 2025

प्रज्ञाशोध कार्यशाळा 2025

📝 कार्यशाळेची वैशिष्ट्ये
  • IIT–IIM तज्ज्ञांचे मार्गदर्शन व महत्वाच्या टिप्स
  • बोर्ड परीक्षेतील अभ्यास कसा सोप्या पद्धतीने करावा याचे मार्गदर्शन
  • गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांची सोपी व नेमकी तयारी
  • JEE, NEET, MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शनमुला-मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व जेवणाची सोय
  • कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्र
  • ISRO भेटीची सुवर्णसंधी – कार्यशाळेत होणाऱ्या परीक्षेत पहिले ३ क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत ISRO Visit

📅 कार्यशाळेची तारीख

  • २७, २८ आणि २९ ऑक्टोबर २०२५
  • ३० ऑक्टोबर सकाळी १० ते १: विशेष शैक्षणिक मार्गदर्शन (विद्यार्थी व पालकांसाठी)

🍴 रहिवासी सुविधा (Hostel)

  • तीन दिवसांचे चविष्ट आणि पौष्टिक जेवण
  • स्वच्छ आणि सुरक्षित निवास व्यवस्था
  • अभ्यासासोबत आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण

प्रज्ञाशोध कार्यशाळा 2025 नोंदणी

खालील फॉर्म भरल्या नंतर पुढे येणाऱ्या लिंक वरती आपली फी जमा करून आपली जागा निश्चित करावी.

फक्त रु. १९९९ (Non Hostel)

फक्त रु. २९९९ (Hostel)

Get Free Counselling

Fill the Form
Get PDF Now!

Free PDF Download

Watch Video Now!

Free 10th Foundation Video

Get PDF Now!

Free PDF Download