प्रज्ञाशोध कार्यशाळा 2026
प्रज्ञाशोध कार्यशाळा 2026
📝 कार्यशाळेची वैशिष्ट्ये
- IIT–IIM तज्ज्ञांचे मार्गदर्शन व महत्वाच्या टिप्स
- बोर्ड परीक्षेतील अभ्यास कसा सोप्या पद्धतीने करावा याचे मार्गदर्शन
- गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांची सोपी व नेमकी तयारी
- JEE, NEET, MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शनमुला-मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व जेवणाची सोय
- कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्र
📅 कार्यशाळेची तारीख
- दिनांक : १३ ते १६ नोव्हेंबर २०२६
- १६ नोव्हेंबर सकाळी १० ते १: विशेष शैक्षणिक मार्गदर्शन (विद्यार्थी व पालकांसाठी)
🍴 रहिवासी सुविधा (Hostel)
- तीन दिवसांचे चविष्ट आणि पौष्टिक जेवण
- स्वच्छ आणि सुरक्षित निवास व्यवस्था
- अभ्यासासोबत आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण
प्रज्ञाशोध कार्यशाळा 2026 नोंदणी
खालील फॉर्म भरल्या नंतर पुढे येणाऱ्या लिंक वरती आपली फी जमा करून आपली जागा निश्चित करावी.
फक्त रु. 1499 (Non Hostel)
फक्त रु. 2499 (Hostel)
✓
Registration Submitted Successfully
Select the applicable payment option to generate your payment QR.
Amount to Pay
₹0
Payment Identification Number
—
Scan this QR code using Google Pay, PhonePe, Paytm, BHIM or any other UPI application.
Paying from the same mobile?
- Tap “Save Payment QR” below.
- Open your UPI application.
- Select Scan QR or Scan from Gallery.
- Select the saved QR image and complete payment.
You may also take a screenshot of the QR if the Save QR button is not supported by your browser.
Payee Name
Acharya Academy
UPI ID
acharyaacademy@icici
Amount
—
Payment Note
—
Before completing payment:
Confirm that the receiver name shown in your UPI
application is Acharya Academy and that the
amount is ₹2,499 or ₹1,499 as selected.
The WhatsApp number is included as the payment note
for identifying the student. Payment will be confirmed
only after verification in the academy bank account.